कौतुकास्पद! युवा शेतकऱ्यानं गव्हाच्या पिकातून साकारली 'शिवप्रतिमा'
आज संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा (Shiv Jayanti 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवजयंतीनिमित्त अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्यानं शिवाजी महाराजांची अनोखी प्रतिमा साकारली आहे. या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये गहू पीक (wheat crop) उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीकृती साकारली आहे.
कुणाल विखे गहू पीक (wheat crop) उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीकृती साकारली आहे.
कुणाल विखे या तरुण शेतकऱ्याने गहू पीक उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती साकारली आहे.
कुणाल विखे हे गेल्या 5 दिवसांपासून मेहनत घेत होते. सुरुवातीला शिवरायांची रांगोळी काढून त्यामध्ये त्यांनी गव्हाचे बियाणे टाकले होते. त्यानंतर त्यांनी गहू पिकाला पाणी दिले होते.
गहू उगवून येण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागला होता. या प्रतीकृतीची लांबी 24 फूट असून रुंदी 18 फूट आहे.
शिवाजी महाराजांच्या कलाकृतीसाठी 10 किलो गव्हाच्या बियाणांचा वापर करण्यात आला आहे. या शेतकऱ्याचा व्हीडिओ आज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्यानं शिवाजी महाराजांची अनोखी प्रतिमा साकारली आहे. या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये गहू पीक (wheat crop) उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीकृती साकारली आहे.
कुणाल विखे या तरुण शेतकऱ्याने गहू पीक उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती साकारली आहे.
कुणाल विखे हे गेल्या 5 दिवसांपासून मेहनत घेत होते. सुरुवातीला शिवरायांची रांगोळी काढून त्यामध्ये त्यांनी गव्हाचे बियाणे टाकले होते. त्यानंतर त्यांनी गहू पिकाला पाणी दिले होते. गहू उगवून येण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागला होता.