Shirdi : एमपीएससी अभ्यासक्रमात बदल, शिर्डी- राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचं धरणे आंदोलन
शिर्डी- राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचं धरणे आंदोलन केलंय. एमपीएससी अभ्यासक्रमात बदल केल्याच्या निषेध आहे. विद्यापीठातील शैक्षणिक कामकाज ठप्प आहे.
Student
1/10
रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसा ऊन या परिस्थितीत गेल्या सात दिवसापासून राज्यातील कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्णया विरोधात धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
2/10
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी विद्यापीठास राज्यातील चारही विद्यापीठ आवारात हे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा सातवा दिवस असून अद्यापही राज्य सरकार अथवा लोकसेवा आयोगाने त्याची दखल घेतली नाही
3/10
गेल्या सात दिवसात अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती सुद्धा ढासाळली असून सरकार नेमकं कशाची वाट पाहतेय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
4/10
गेल्या सात दिवसात अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती सुद्धा ढासाळली असून सरकार नेमकं कशाची वाट पाहतेय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
5/10
गेल्या सात दिवसात अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती सुद्धा ढासाळली असून सरकार नेमकं कशाची वाट पाहतेय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
6/10
गेल्या सात दिवसात अनेक राजकीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनास्थळी जात पाठिंबा सुद्धा दिला आहे. मात्र सरकारच याकडं दुर्लक्ष झालं आहे. आंदोलनाचा आढावा घेत या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आहे.
7/10

8/10
आता या नवीन निर्णयामुळे राज्यातील कृषी अभियांत्रिकी शिक्षण बंद पडण्याचा धोका निर्माण झाल्याचं वक्तव्य दिलीप पवार यांनी केलं आहे.
9/10
पुणे येथे रस्त्यावर उतरून आज झालेल्या आक्रमक आंदोलनाची सरकारने तात्काळ दखल घेत मार्ग काढला.
10/10
मात्र गेल्या सात दिवसापासून प्रकृती सांभाळत कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या देशात शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घ्यायला सरकारला वेळ नाही हे विशेष आहे.
Published at : 31 Jan 2023 10:55 PM (IST)