पंकजा मुंडे आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण, पाथर्डीमध्ये उत्सफूर्त प्रतिसाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2024 03:54 PM (IST)
1
दरम्यान याबाबत मुंडे समर्थकांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या पार्श्वभूमीवर आज सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने पाथर्डीत बंदची हाक देण्यात आली.
3
या बंदला पाथर्डीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे
4
अनेक ठिकाणावरील दुकाने बंद होती.
5
दरम्यान संबंधित घटना पाथर्डी पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेत आचारसंहिता भंग आणि स्टेटस ठेवून सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे.
6
पाथर्डीकरांना या वेळी शांततेत मोर्चा काढला.
7
कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
8
मोठ्या संख्येने पाथर्डीकर मोर्चात सहभागी झाले होतेे.