प्रसादासाठी मोदकांना वाढती मागणी, अहमदनगरमध्ये बाप्पांसाठी चक्क सव्वाचार किलोचा मोदक
Ganesh Utsav 2023: गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. लाडक्या बाप्पाचं आगमन झाले आहे
Continues below advertisement
Feature Photo
Continues below advertisement
1/10
लाडक्या बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.
2/10
बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजेच मोदक आणि बाप्पाच्या आगमनानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बाजारात उपलब्ध झालेत.
3/10
अहमदनगर येथील महावीर स्विट्समध्येही यंदा प्रथम सव्वा किलोपासून ते सव्वाचार किलो पर्यंतचे मोदक बनविण्यात आले आहे.
4/10
मुंबई -पुणेच्या धर्तीवर यंदा मोठ्या आकारातील मोदक नगरमध्ये उपलब्ध झाले आहेत.
5/10
ड्राय फ्रुट्स, केशर , मावा, चॉकलेट, मँगो या फ्लेवरमध्ये हे मोदक उपलब्ध असून अतिशय आकर्षक पद्धतीने हे मोदक बनविण्यात आले आहेत.
Continues below advertisement
6/10
खवा, काजू, आंबा व मावा अशा मोदकांच्या विविध प्रकारांनी दुकाने सजली असून, ग्राहकांची या पदार्थांना पसंती मिळत आहे
7/10
दूध व सुकामेव्याचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम खाद्य पदार्थांवरही दिसून येत आहे.
8/10
मोदक तसेच अन्य मिठाईच्या दरात काहीशी वाढ झाली आहे.
9/10
गणेशोत्सवातील नैवैद्यासाठी अनेक संस्था, मंडळे प्रसादासाठी मिठाईच्या दुकांना संपर्क साधत आहेत.
10/10
गौरींच्या फराळासाठी बेसन, मोतीचुराचे लाडू, चकली, बर्फी, शंकरपाळी, अनारसे हे पदार्थ बनविण्यासाठी तयारी सुरू आहे.
Published at : 19 Sep 2023 08:36 AM (IST)