दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार, पारा -4 चार अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता
दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार, पारा -4 चार अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
Cold Wave
1/9
दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार, पारा -4 चार अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
2/9
१४ ते १९ जानेवारीदरम्यान काही भागात पारा उणे चार अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता, महाराष्ट्रही गारठणार
3/9
बातमी थंडीची... उत्तर भारतात पारा प्रचंड घसरलाय... आणि तो आणखी खाली जाण्याची शक्यता आहे... पुढील आठवडाभर थंडीत अधिक वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिलीे...
4/9
भारतात 14 ते 19 जानेवारी या कालावधीत तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीए... उत्तर भारतात काही ठिकाणी तापमानाचा पारा उणे 4 अंश सेल्सिअसवरुन दोन अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
5/9
.. उत्तर भारतात रात्री धुके आणि दिवसा थंड वारे यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
6/9
गेल्या ४ दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये तापमान हे १० अंशांखाली गेल्यानं शहरंही गारठून गेलीयेत.
7/9
तसंच.थंडी पासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भाग असो किंवा शहरी भागांत सर्वत्र शेकोट्या पेटतायत,.
8/9
तर दुसरीकडे सकाळी-सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची संख्याही कमी झाली आहे.
9/9
दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार, पारा -4 चार अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
Published at : 12 Jan 2023 10:58 PM (IST)
Tags :
Cold Wave