World Most Expensive Divorces: जगातील सर्वात महागडे पाच घटस्फोट, कोट्यवधी रुपयांमध्ये झालं सेटलमेंट
abp
1/5
जेफ बेझोस हे ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे प्रमुख आहेत. 2019 मध्ये पत्नी मॅकेन्झीसोबत त्याचा घटस्फोट झाला. सुमारे 2 लाख कोटी रुपये त्यांच्या पत्नीला द्यावे लागले.
2/5
फ्रेंच-अमेरिकन उद्योगपती ओलिस वाइल्डनस्टीन यांचा पत्नी जोसेलिनसोबत 1999 मध्ये घटस्फोट झाला होता. या घटस्फोटानंतर त्याला जोस्लिनला जवळपास 16 हजार कोटी रुपये द्यावे लागले.
3/5
बिल ग्रॉस हे मालमत्ता व्यवस्थापन कंपनी PIMCO चे सह-मालक आहेत. 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांना पत्नीला सुमारे 8 हजार कोटी रुपये द्यावे लागले.
4/5
रुपर्ट मॅडॉकचे नाव जगभर प्रसिद्ध आहे. पत्नी अॅना टॉरव यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी त्यांना मोठी रक्कम खर्च करावी लागली. घटस्फोटानंतर मॅडॉक यांनी समझोत्यासाठी सात हजार कोटी रुपये दिले होते.
5/5
हॅराल्ड हेम हे स्टॅनले मॉर्गन कंपनीचे मालक आहेत. 2012 मध्ये त्याची पत्नी अॅन अर्नल हिच्यापासून घटस्फोट झाला होता. या घटस्फोटानंतर हॅराल्ड हेमला सेटलमेंट मनी म्हणून सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये द्यावे लागले.
Published at : 22 Dec 2021 05:27 PM (IST)