World coconut Day 2024: 'नारळ गोड निघालं तर मजा, खवाट निघालं तरी वांधा नाय..' पहा 'श्री'फळाचे फायदेच फायदे
मुक्ता सरदेशमुख
Updated at:
02 Sep 2024 06:55 PM (IST)
1
असा कुठला उत्सव आहे जात नारळ वापरत नाहीत? गणपती बाप्पाच्या प्रसादातला नारळ असो किंवा ईदच्या शीरखुर्मातला!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सत्कार करताना दिलेला नारळ आणि नोकरीवरून काढून टाकताना दिलेला नारळही आहेच.
3
नारळ फोडून गोड निघाला तर खोबऱ्याच्या वड्या, दडपे पोहे, सोलकढी आणि कितीतरी जिन्नस होतात.
4
खवाट निघालं तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्च तेल म्हणूनही वापरता येतं. मग टाचांना पडलेल्या भेगा असोत की केसांना लावायला, घरगुती औषध!
5
नारळाचा कोणताही भाग वाया जात नाही. म्हणून त्याला श्रीफळ म्हणतात. आतल्या गोड पाण्यापासून बाहेरच्या टणक कवचापर्यंत सगळे भाग वापरले जातात.