वर्कआऊटपूर्वी आणि नंतर काय खावं?
वर्कआऊटपूर्वी आणि नंतर काय खाल्लं जातं, यावर तुमचा परफॉर्मन्स आणि शरीरातील स्नायूंची वाढ अवलंबून असते.
वर्कआऊटपूर्वी आणि नंतर काय खावं?
1/10
फिटनेससाठी नियमित व्यायाम जितका आवश्यक आहे, तितकाच योग्य आहार सुद्धा महत्त्वाचा असतो.
2/10
वर्कआऊटपूर्वी आणि नंतर काय खावं? पूर्वी आणि नंतर काय खाल्लं जातं, यावर तुमचा परफॉर्मन्स आणि शरीरातील स्नायूंची वाढ अवलंबून असते.
3/10
वर्कआऊट पूर्वी आणि नंतर काय खावं? वर्कआऊट करण्याच्या सुमारे ३० ते ६० मिनिटं आधी हलकं, पण उर्जा देणारं अन्न खाल्लं पाहिजे.
4/10
उदाहरणार्थ, केळं, ओट्स, ब्राऊन ब्रेड व पीनट बटर, दही आणि फळं हे उत्तम पर्याय ठरतात.
5/10
हे पदार्थ सहज पचतात आणि व्यायामासाठी आवश्यक ऊर्जा देतात.
6/10
याउलट, वर्कआऊटपूर्वी आणि नंतर काय खावं? नंतर शरीर थकलंलेलं असतं आणि स्नायूंना दुरुस्तीसाठी प्रोटीन व कार्बोहायड्रेट्सची गरज असते
7/10
अशावेळी प्रोटीन शेक, उकडलेली अंडी, पनीर, मूग-चणे, उपमा किंवा दही-पोहा यासारखे पदार्थ उपयुक्त ठरतात.
8/10
वर्कआऊटपूर्वी आणि नंतर काय खावं? नंतरच्या ३०-४५ मिनिटांत हे अन्न घेणं आरोग्यास फायदेशीर असतं.
9/10
याशिवाय भरपूर पाणी पिणं, जड व तेलकट अन्न टाळणं आणि नैसर्गिक व घरगुती आहारावर भर देणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे
10/10
योग्य आहार आणि व्यायाम यांचा समतोल राखल्यास आरोग्यदायी आणि ताकदवान शरीर मिळवणं सहज शक्य आहे!(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 16 Jul 2025 12:38 PM (IST)