Pregnancy Tips : प्रत्येक जोडप्याने गर्भधारणेपूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्यात; लाखमोलाच्या ठरतील 6 टिप्स
धकाधकीच्या जीवनामुळे निरोगी गर्भधारणेसाठी तणावामुळे नातेसंबंधावर परिणाम होऊन कुटुंब नियोजनाच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे तणावाचा सामना करणारी जोडपी निरोगी गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या पद्धतींचे पालन करण्यात अयशस्वी ठरतात.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्येक जोडप्याने गर्भधारणेपूर्वी काय करावे आणि काय करू नये हे समजून घेणं आवश्यक आहे.
प्रत्येक स्त्रीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत संबंध ठेवू नयेत.
बीजांड गुणवत्ता सुधारण्यासाठी पहिल्या 7 दिवसात तुम्हाला तुमचे शरीर गर्भधारणेसाठी तयार करावे लागेल.
बीजांड मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून वाढू लागते.
तुमचा आहार, वागणूक आणि विचार चांगले असतील तर त्याचा परिणाम बीजांडच्या गुणवत्तेवरही होतो.
जर तुम्ही तणावात राहिल्यास आणि नकारात्मक विचार केला तर असे हार्मोन्स बाहेर पडतात, त्यामुळे गर्भधारणेच्या नियोजनात गर्भधान संस्कार महत्त्वाचे आहेत.
प्रत्येक नियोजित जोडप्याने आपली जीवनशैली तीन महिने अगोदर सकारात्मक बनवली पाहिजे, तरच तुम्ही निरोगी, तेजस्वी आणि सशक्त बाळाला जन्म देऊ शकाल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.