PHOTO: निरोगी आयुष्यासाठी कानात सोनं घाला, अनेक समस्याही दूर होतील!

भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ प्रसंगी सोन्याचे दागिने परिधान केले जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अनेक महिला आणि मुलीही कानात सोन्याचे झुमके घालतात.

धार्मिक दृष्टिकोनातून कानात सोने धारण केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते.
असे मानले जाते की हा धातू धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक प्रभाव पडतात.
कानातले घालण्याचे धार्मिक फायद्यांसोबतच अनेक वैज्ञानिक फायदेही सांगितले आहेत.
असे मानले जाते की कानात सोने धारण केल्याने कानाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.
असे मानले जाते की कानात सोन्याचे झुमके घातल्याने तणाव कमी होतो आणि मनही तीक्ष्ण होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
(photo: https://unsplash.com/s/photos/gold-earring)