गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्ती का निवडावी?

गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत लोकप्रिय आणि भावनिक सण. प्रत्येक घरात आणि मंडळात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.

Continues below advertisement

गणेशोत्सव गणेशोत्सव

Continues below advertisement
1/9
या सणाच्या उत्साहात पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याची जाणीव ठेवणे आपली जबाबदारी आहे.
2/9
प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तीचे दुष्परिणाम POP मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत.
3/9
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाहीत आणि त्यामुळे जलप्रदूषण वाढतं.
4/9
त्यातून मासे, जलचर यांचं जीवन धोक्यात येतं, तसेच रंग व केमिकल्समुळे पाणी विषारी होतं
5/9
याउलट शाडू मातीच्या किंवा पर्यावरणपूरक मूर्ती सहज विरघळतात
Continues below advertisement
6/9
पाण्याचं प्रदूषण टाळतात आणि निसर्गासोबत सुसंगत राहतात.
7/9
गणेशोत्सवात घर सजवताना थर्माकॉल, प्लास्टिक किंवा केमिकल रंगांऐवजी नैसर्गिक कागद, फुलं, पाने, मातीची भांडी किंवा पुनर्वापर होणाऱ्या वस्तू वापरल्यास प्रदूषण कमी करता येतं.
8/9
तसेच नदी, समुद्र किंवा तलावात विसर्जन केल्याने पाण्याचं प्रदूषण वाढतं. त्याऐवजी स्थानिक प्रशासनाने केलेल्या कृत्रिम तलावांचा उपयोग केल्यास मूर्तींचं विसर्जन सुरक्षित होतं आणि पर्यावरणावर होणारा ताण कमी होतो.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola