झोपेतुन ऊठल्यावर चेहरा सुजतो? असु शकतो 'हा' आजार! वाचा पुर्ण माहिती...

जर झोपेतुन ऊठल्यावर चेहरा सुजणे, कमजोरी, थकवा जाणवत असेल तर दुर्लक्ष करु नका या लक्षणांकडे..

Continues below advertisement

Face swelling after waking up from sleep

Continues below advertisement
1/8
दैनिक जीवनशैलीत बदल करून, आहार नियंत्रण आणि नियमित तपासणीद्वारे समस्या रोखता येऊ शकते.
2/8
हे लक्षण किडनी खराब होण्याचे संकेत असू शकते त्याकडे दुर्लक्ष न करता तपासुन घ्या आणि उपचार घ्या.
3/8
किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी घटक बाहेर काढण्याचे काम करते.
4/8
परंतु जर किडनी नीट कामच करत नसेल, तर शरीरात पाणी साठू लागते, आणि त्याचा परिणाम पहिले चेहरा आणि डोळ्यांच्या आजूबाजूला दिसतो.
5/8
पायांमध्ये जडपणा जाणवणे, थकवा, कमजोरी अशा इतर लक्षणांवरही लक्ष देणे आवश्यक आहे.
Continues below advertisement
6/8
लघुशंकेचा स्राव वाढणे किंवा कमी होणे, लघुशंकेत फेस येणे किंवा रक्त दिसणे, हे इतर संभाव्य लक्षणे आहेत.
7/8
सतत उंच रक्तदाब असणे देखील किडनीच्या कार्यात तुटवडा दर्शवू शकते.
8/8
जर हे लक्षणे काही दिवसांपासून सुरू असतील आणि वाढत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Sponsored Links by Taboola