Mostly Sold Smartphones : 'या' कंपनीने जगभरात सगळ्यात जास्त मोबाईल विकले; एप्पल कंपनी ला सुद्धा टाकलं मागे! जाणून घ्या नक्की कोणती कंपनी ?
Mostly Sold Smartphones : इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) च्या नवीन अहवालात जागतिक स्मार्टफोन बाजाराचे नवीन चित्र सादर केलं, जाणून घ्या कुठली कंपनी फोन्स विकण्यात सर्वात पुढे...
Continues below advertisement
Mostly Sold Smartphones
Continues below advertisement
1/9
या वेळी सॅमसंग कंपनी ने सगळ्यांना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे.
2/9
2025 च्या तिसऱ्या, जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत सुमारे 2.6 टक्के वाढ झाली आणि या तेजीचा सर्वात मोठा फायदा सॅमसंगला मिळाला आहे.
3/9
IDCच्या वर्ल्डवाइड स्मार्टफोन मार्केट ट्रैकर रिपोर्टनुसार, सैमसंग, एप्पल, शाओमी, ट्रांसियन आणि वीवो सारख्या कंपन्यांनी बाजारपेठेवर मजबूत पकड राखली आहे.
4/9
रिपोर्टमध्ये असं म्हंटलं गेलं आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (AI) वाढता आभावा स्मार्टफोन विक्रीच्या तेजीचे सर्वात मोठे कारण आहे. सैमसंग चा मार्केट शेयर आता 18.4% पर्यंत पोहोचला आहे.
5/9
2024 च्या तीसऱ्या तीन महिन्यात 5.77 कोटी युनिट्स पाठवले होते, तर 2025 मध्ये 6.14 कोटी यूनिट्स पाठवण्यात आले.
Continues below advertisement
6/9
या वाढीमध्ये Galaxy Z Fold 7 और Z Flip 7 सारख्या प्रीमियम AI-पॉवर्ड फोन्सचं मोठं योगदान आहे .
7/9
दूसऱ्या स्थानावर Apple कंपनी आहे , ज्यांनी या तीन महिन्यात जवळजवळ 5.87 कोटी यूनिट्सची शिपमेंट केली आहे.
8/9
शाओमीने तीसरा स्थान मिळवला आहे ज्याचा मार्केट शेयर 13.5% आहे.
9/9
IDC चा अंदाज आहे की पुढच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्मार्टफोन इंडस्ट्रीची दिशा आणि वेग ठरवेल.
Published at : 30 Oct 2025 03:53 PM (IST)