Dialysis:डायलिसिसचे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आहार कसा असावा? जाणून घ्या...
Dialysis:डायलिसिसचे उपचार घेणाऱ्या रूग्णांना विशेष आहाराची गरज असते.
Continues below advertisement
डायलिसिसचे उपचार घेणाऱ्या रूग्णांचा आहार 'असा' असावा
Continues below advertisement
1/10
डायलिसिस ही एक अशी वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यात मशीनने रुग्णाचं रक्त शुद्ध केलं जातं.
2/10
जेव्हा एकाद्या व्यक्तिची किडनी योग्यरित्या काम करणं थांबते तेव्हा ही प्रक्रिया केली जाऊ शकते.
3/10
या दरम्यान चुकीच्या आहाराने शरीरात अतिरिक्त पाणी, पोटॅशियम किंवा फॉस्फरस जमा होऊ शकते, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकतात.
4/10
डायलिसिसच्या पेशन्टने त्यांच्या आहाराकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.
5/10
या दरम्यान शरीरात प्रोटीन्सची जास्त गरज असते.
Continues below advertisement
6/10
डायलिसिसचा पेशंटने दुधापासून बनलेल्या पदार्थांचं सेवन केलं पाहिजे.
7/10
त्यासोबत डाळीचंसुद्धा सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे.
8/10
किडनीच्या समस्या असल्यास छोले आणि राजमा खाऊ शकता पण मर्यादित प्रमाणात खा.
9/10
तुम्ही मांसाहारी पदार्थ जसे की अंडी, मासे, चिकन यांचंसुद्धा सेवन करू शकता.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 12 Oct 2025 04:08 PM (IST)