Skin Care Tips : 'पिंपल्स' कशामुळे येतात? या समस्येपासून मुक्ती कशी मिळवायची हे जाणून घ्या
पिंपल्समुळे अनेकजण सतत काळजीत राहतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते लवकर जात नाही.
पिंपल्स ही प्रौढत्वात दिसणारी त्वचेची सर्वात सामान्य समस्या आहे.
पिंपल्स अनेक कारणांनी उद्भवतात, जसेकी, होर्मोनल इंबॅलन्स (hormonal imbalance), मानसिक तणाव (mental stress), आहारात काही पोषणतत्वांची कमी (nutritional deficiencies), तसेच इतर कोणत्या आजारामुळे किंवा काही औषधांमुळे देखील असे होते.
महिलांमध्ये, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), धूम्रपान, तणाव, स्किनकेअर उत्पादने यामुळे पिंपल्स येतात.
याशिवाय जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थांचा जास्त वापर करत असाल पिंपल्स येतात.
यासाठी आहारत भाज्या, कडधान्ये याचा समावेश करावा.
पुष्कळ वेळा अति ताणतणाव देखील पिंपल्सकरता कारणीभूत असतात.
पिंपल्स घालवण्याकरता हळदीचा वापर करा.
दिवसातून एक-दोन वेळा चेहरा गार पाण्याने धुतल्यास देखील पिंपल्स कमी होऊ शकतात.