वजन कमी करणारे हे ५ फूड स्वॅप्स एकदा ट्राय कराचं!

रोजच्या आहारात थोडं बदल केल्यानं वजन कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

फूड स्वॅप्स

1/10
पाव हा मैद्यापासून बनवलेला असतो, ज्यात फायबर जवळपास नसतेच, पावाचा GI (glycemic index) खूप जास्त असतो आपण पावाऐवजी भाकरी खाऊ शकतो ज्याने वजन नियंत्रणात आणण्यास मदत होऊ शकते.
2/10
ज्वारी नाचणी बाजरीची फायबरयुक्त भाकरी पचनास मदत करते.
3/10
पाव पचायला वेळ लागतो आणि साखर वाढवतो.
4/10
तर भाकरी भरपूर फायबरमुळे लवकर पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त खाणं टळतं.
5/10
बटाटाल्या स्वॅप करा रताळ्याने: रताळंमध्ये नैसर्गिक गोडवा असतो, पण ते रक्तातील साखर झपाट्याने वाढवत नाही.
6/10
वजन कमी करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय म्हणून बटाट्याऐवजी रताळं वापरावं .
7/10
तळलेल्या पदार्थाना स्वॅप करा रोस्टेड/बेक्ड पदार्थानी. रोस्टेड/बेक्ड पदार्थ कमी तेल, हेल्दी फॅट्स वापरून शिजवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता
8/10
तळलेले पदार्थ शरीरात साठून राहतात व चरबी वाढवतात. तेच पदार्थ जर भाजून किंवा बेक करून घेतले तर स्वाद तोच, पण वजन नियंत्रित राहते.
9/10
मिल्कशेकला स्वॅप करा सोलकढीन, मिल्कशेकमध्ये साखर भरपूर असते.
10/10
सोलकढी थंडावा देणारी असून पोटासाठी उत्तम, आणि नैसर्गिक घटकांनी भरलेली असते.
Sponsored Links by Taboola