Mint Leaves : पुदिनाच्या पानांचा असा वापर करा आणि वाढलेले वजन झपाट्याने कमी करा!
पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, अँटी-व्हायरल, अँटी-मायक्रोबियल, अँटीऑक्सिडंट आणि थायमिन सारखे घटक आढळतात.
Continues below advertisement
पुदिना
Continues below advertisement
1/10
पुदिना एक अशी वनस्पती आहे ज्याच्या पानांची मसालेदार चटणी अन्नाची चव दुप्पट करते.
2/10
याशिवाय पुदिन्याच्या पानांमध्ये असलेले औषधी गुणधर्मही अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
3/10
पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, अँटी-व्हायरल, अँटी-मायक्रोबियल, अँटीऑक्सिडंट आणि थायमिन सारखे घटक आढळतात.
4/10
त्यामुळे लोक खाद्यपदार्थांमध्ये पुदिन्याचे सेवन करतात.
5/10
पुदिन्याच्या पाण्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन झटपट कमी करू शकता.
Continues below advertisement
6/10
वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी पुदिन्याची पाने गरम पाण्यामध्ये उकळून घ्या आणि ते पाणी प्या.
7/10
यामुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते.
8/10
त्याचबरोबर मासिक पाळीच्या दुखण्यातही पुदिन्याची पाने खूप फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर याच्या तेलामुळे डोकेदुखीलाही आराम मिळतो.
9/10
लोक पुदिना खाण्यासाठी आणि त्वचेवर लावण्यासाठी वापरतात. याशिवाय ही वनस्पती डासांनाही दूर ठेवते.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 17 Jun 2025 03:43 PM (IST)