Makeup Tips : कोरड्या त्वचेसाठी हिवाळ्यात करा 'हा' मेकअप, जाणून घ्या टिप्स

हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अशावेळी योग्य मेकअप निवडणे जसे की, क्रीम ब्लशर, मॅट लिपस्टिक आणि लिक्विड फाउंडेशनचा वापर केल्याने चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते.

Continues below advertisement

Makeup Tips : हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अशावेळी योग्य मेकअप निवडणे जसे की, क्रीम ब्लशर, मॅट लिपस्टिक आणि लिक्विड फाउंडेशनचा वापर केल्याने चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते. (Photo Credit : Pinterest)

Continues below advertisement
1/10
हिवाळ्यात सुंदर आणि नीट मेकअप लुक तुमच्यासाठी महत्वाचा आहे. योग्य मेकअपमुळे तुमची त्वचा सुंदर आणि आकर्षक दिसून येते.
2/10
तज्ञांनुसार हिवाळ्यात क्रीम ब्लशर वापरणं चांगलं असतं आणि तुम्ही मॅट लिपस्टिक वापरली तर तुमच्या चेहऱ्याला सुंदर लुक दिसून येतो.
3/10
जर तुमची ड्राय स्किन असेल तर हिवाळ्यात पावडर फाउंडेशन वापरू नका आणि ऑईली स्किनसाठी क्रीम किंवा पावडर फाउंडेशन वापरू शकतात.
4/10
लिक्विड फाउंडेशन तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक देईल आणि पावडर ब्लशरऐवजी क्रीम ब्लशर वापरा.
5/10
तुमच्या डोळ्यांसाठी जेल किंवा लिक्विड आयलाइनर वापरणं अधिक चांगलं आहे आणि क्रीम आयशॅडो तुमच्या डोळ्यांना सौम्य लुक देईल.
Continues below advertisement
6/10
लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बाम लावा, म्हणजे तुमचे ओठ सुकणार नाहीत आणि व्हॅसलिन लावल्याने ओठांमध्ये नमी टिकून राहते.
7/10
हिवाळ्यात ब्राऊन आणि ग्रे सारखे डल रंग सुंदर दिसतात आणि हे रंग तुमच्या डोळ्यांना आकर्षक बनवतात.
8/10
वॉटरप्रूफ मस्कारा वापरल्याने तुमच्या डोळ्यातलं पाणी आलं तरी तुमचा मेकअप खराब होणार नाही.
9/10
जर तुम्ही मॅट लिपस्टिक जास्त वेळ लावून ठेवली तर तुमचे ओठ कोरडे होऊ शकतात. याऐवजी जर तुम्ही लिप ग्लॉस लावला तर तुमचे ओठ चमकतील.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola