Glowing Skin Tips : निसर्गोपचारांनी सुरकुत्या कशा कमी कराव्यात जाणून घ्या
सुरकुत्या येण्यामागची कारणं कोणती? (Photo Credit :unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूर्याच्या अतितीव्र किरणांमुळे त्वचेचं नुकसान होऊन रिंकल्स म्हणजेच सुरकुत्या येतात. (Photo Credit :unsplash)
सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय (Photo Credit :unsplash)
उन्हात जाताना सनस्क्रीन लोशन, टोपी, गॉगल्सचा वापर करावा. (Photo Credit :unsplash)
रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाचं तेल, खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलात कोरफडीचा गर घालून तयार केलेल्या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करावा. (Photo Credit :unsplash)
निसर्गोपचारांनी सुरकुत्या कशा कमी कराव्यात? (Photo Credit :unsplash)
त्वचेचा व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. (Photo Credit :unsplash)
त्वचेवर कमीतकमी केमिकल्स आणि मेकअपचा वापर करावा. (Photo Credit :unsplash)
त्वचेतील कोलायजन वाढण्यासाठी संतुलित आहारा घ्यावा.(Photo Credit :unsplash)
आहारामध्ये मासे, चिकन, गाजर, दही, अंडी यांचा समावेश करावा.(Photo Credit :unsplash)