Take care of nails: आकर्षक आणि मजबूत नखे हवे आहेत? या टिप्स वापरा!
खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल वापरू शकता . तुम्ही दिवसातून दोनदा नखांना मसाज करू शकता . [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुमची नखे तुटली असतील किंवा तुमची नखे पिवळी झाली असतील किंवा नीट वाढत नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही . कमकुवत नखे मजबूत आणि आकर्षक कसे बनवायचे ते पहा . [Photo Credit : Pexel.com]
नखे निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा नखांना व्हॅसलीन किंवा इतर कोणतीही हँड क्रीम लावा . [Photo Credit : Pexel.com]
अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये दूध मिसळून नखांना मसाज केल्यानेही फायदा होतो . [Photo Credit : Pexel.com]
एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि या मिश्रणाने नखांना मसाज करा . यानंतर हातमोजे घाला . काही काळानंतर तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल . [Photo Credit : Pexel.com]
एक चतुर्थांश कप सफरचंदाच्या रसामध्ये एक चतुर्थांश कप ऑलिव्ह ऑईल आणि अर्धा कप बिअर मिसळा . या मिश्रणात 10 मिनिटे हात बुडवून ठेवा .[Photo Credit : Pexel.com]
वारंवार किंवा दीर्घकाळापर्यंत पाण्याच्या संपर्कात राहिल्याने नखे फुटू शकतात . भांडी धुताना, साफ करताना किंवा रसायने वापरताना रबराचे हातमोजे घाला . [Photo Credit : Pexel.com]
नेल पॉलिश रिमूव्हरचा वापर मर्यादित करा . नेल पॉलिश रिमूव्हर वापरताना , एसीटोन-मुक्त फॉर्म्युला निवडा . [Photo Credit : Pexel.com]
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]