Swara Bhaskar House: मुंबईच्या आलिशान घरात राहते 'स्वरा भास्कर', पाहा घराच्या आतील फोटो
Swara Bhaskar House Photos: कोर्ट मॅरेजनंतर अभिनेत्री स्वरा भास्कर आता फहाद अहमदसोबत पूर्ण विधीसोबत लग्न करणार आहे.
Continues below advertisement
Swara Bhaskar House Photos
Continues below advertisement
1/7
मात्र आज आम्ही तुम्हाला तिच्या लग्नाची नाही तर घराची माहिती देणार आहोत.
2/7
स्वरा मुंबईतील एका पॉश भागात 3BHK लक्झरी फ्लॅटमध्ये राहते.
3/7
ज्याचे इंटीरियर नुकतेच बदलण्यात आले आहे.
4/7
याचे फोटो अभिनेत्री तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
5/7
स्वरा भास्करने तिच्या घरात एक छोटी लायब्ररीही बनवली आहे. जिथे तुम्हाला बरीच पुस्तके बघायला मिळतील.
Continues below advertisement
6/7
घरात ऑफ व्हाइट सोफाही ठेवण्यात आला आहे.
7/7
अभिनेत्रीने नुकतेच तिच्या हळदी समारंभाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही हळदीच्या रंगात दिसले होते.
Published at : 13 Mar 2023 07:55 PM (IST)