Sunflower Seeds : सूर्यफुलाच्या बियांचे आहेत अनेक फायदे
सूर्यफुलाच्या बिया पोषक, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहेत. त्यांचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वेगाने वाढते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूर्यफुलाच्या बिया खाल्ल्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासास मदत करते.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यात जीवनसत्त्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी घटक असतात.
सूर्यफूलमध्ये व्हिटॅमिन बी आढळते. याचे सेवन मेंदूचे आरोग्य वाढवते.
रोजच्या आहारात सूर्यफुलाच्या बिया समाविष्ट करा. त्यातील फायबरमुळे पोट बराच काळ भरलेले राहते.
सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशा प्रकारे, रोगांचा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो.
सूर्यफुलाच्या बियामध्ये व्हिटॅमिन ई असते. हे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.