Stop Nausea : मळमळ थांबवा : आयुर्वेद मदत करू शकतो ....!
मळमळ थांबवा : आयुर्वेद मदत करू शकतो ....!
Continues below advertisement
मळमळ थांबवा : आयुर्वेद मदत करू शकतो ....!
Continues below advertisement
1/5
बस, विमान, ट्रेन ,यासारख्या प्रवासादरम्यान उलट्या , मळमळ, चक्कर येणे इत्यादी समस्या उन्हाळ्यात किंवा इतर कोणत्याही अवस्थेतही वाढतात. उन्हात किंवा उष्ण वातावरणात चक्कर येणे, डोके दुखणे, उलट्या होणे अशी लक्षणे दिसू शकतात. म्हणूनच उन्हाळ्यात योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
2/5
लिंबू प्रवासादरम्यान मळमळ जाणवणारे लोक सहसा लिंबू सोबत आणतात. लिंबाचा रस सेवन केल्याने पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यातील सिट्रिक अॅसिड प्रवासादरम्यान होणारी मळमळ दूर करू शकते.
3/5
पुदिना हे पोटाच्या स्नायूंना बळकट देते. पुदिन्याच्या पानांचे नियमित सेवन केल्याने बेचैनी कमी करण्याची क्षमता असते. प्रवासादरम्यान मळमळ, उलट्या आणि चक्कर येणे टाळण्यासाठी तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता.
4/5
जिरे आतड्यांच्या हालचाली नियमित करण्यास मदत करणारे जिरे पचनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. जिरे पावडर पाण्यात मिसळून प्यायल्याने मळमळ आणि उलट्या टाळता येतात.
5/5
लवंग आयुर्वेदात लवंगाचा वापर मळमळ दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तो पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. मोशन सिकनेसपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लवंग चावू शकता.
Continues below advertisement
Published at : 12 Jan 2026 05:14 PM (IST)