Sticking Up Garlic In Nose: कच्च्या लसणाची पाकळी सोलून नाकपुड्यांमध्ये ठेवल्याने हे आजार बरे होतात

Sticking Up Garlic In Nose: कच्च्या लसणाची पाकळी सोलून नाकपुड्यांमध्ये ठेवल्याने होणाऱ्या चमत्कारिक फायदा होऊ शकतो (Photo credit: Unsplash)

Sticking Up Garlic In Nose (Photo credit: Unsplash)

1/10
यंदाच्या थंडीच्या महिन्यांच्या सुरुवातीला, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, एक हेल्थ आरोग्य ट्रेंड तुफान व्हायरल झाला होता, ज्यानुसार तुम्ही कच्च्या लसणाची पाकळी सोलून नाकपुड्यांमध्ये ठेवल्याने होणाऱ्या चमत्कारिक फायद्यांची माहिती देण्यात आली होती. (Photo credit: Unsplash)
2/10
किमान २० मिनिटे अशाप्रकारे लसणाची पाकळी नाकपुडीमध्ये घालू ठेवल्यास कंजेशन म्हणजे रक्त साचणे, गुठळ्या होणे, विशेषतः नाकामध्ये सूज येणे असे त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते (Photo credit: Unsplash)
3/10
अनेकांनी असे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले होते. असे केल्यास नुकसान होऊ शकते का आणि खरोखर असे त्रास होत असल्यास त्यावर नेमके काय उपाय करणे आवश्यक आहे याविषयी आज आपण तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेणार आहोत.(Photo credit: Unsplash)
4/10
लसणाचा उग्र वाद नाजूक नाकपुडीचे नुकसान करून श्लेष्माचे उत्पादन वाढवू शकतो. (Photo credit: Unsplash)
5/10
यामुळे रक्तसंचय कमी होण्याऐवजी उलटाच परिणाम होण्याची सुद्धा भीती असते. (Photo credit: Unsplash)
6/10
आहाराचा भाग म्हणून शरीरात प्रवेश करणारा लसूण अँटी बॅक्टेरियल असला तरी त्याचा थेट उतींशी येणारा संपर्क नाकातील जिवाणूंची संख्या वाढवू शकतो. (Photo credit: Unsplash)
7/10
यामुळे काही चिंताजनक लक्षणांसह संसर्ग होऊ शकतो (Photo credit: Unsplash)
8/10
त्यामुळे असा कोणताही प्रयोग घरात बसून करण्यासाठी तज्ज्ञांकडून माहिती घ्या किंवा डॉक्टरांशी संपर्क करा (Photo credit: Unsplash)
9/10
(Photo credit: Unsplash)
10/10
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)
Sponsored Links by Taboola