IRCTC च्या सोबत करा शानदार बाली टूर
IRCTC ने प्रवाशांसाठी बाली टूरचे आयोजन केले आहे. या टूरमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा देखील मिळणार आहेत.
Bali Tour
1/7
बाली टूर: इंडोनेशियातील बाली हे जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी जगभरातून कोट्यवधी पर्यटक येथे येतात.
2/7
IRCTC बाली टूर: तुम्हालाही बालीला जायचे असेल, तर रेल्वेचे IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजबद्दल जाणून घ्या.
3/7
या पॅकेजची सुरूवात लखनऊ पासून होणार असून लखनऊच्या एअरपोर्ट वरून बालीसाठी फ्लाइट असेल.
4/7
या पॅकेजद्वारे चिंतामणी मणि गाव, बतूर पर्वताचा ज्वालामुखी आणि सरोवराचे सुंदर नजारे पाहायला मिळतील.
5/7
या पॅकेजमध्ये 35 सीट असून ही यात्रा 30 जून ला सुरू होणार आहे. यात तुम्ही 6 दिवस आणि 5 रात्र राहू शकणार आहात.
6/7
या यात्रेत सर्व प्रवाशांना ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर मिळणार आहे. राहायला हाॅटेल आणि इंग्लिश बोलाणारे गाईड असेल. तसेच येण्या-जाण्याकरीता इकाॅनाॅमी क्लासचे टिकीट मिळेल.
7/7
या यात्रेत तुम्ही एकटे टूरवर 1,15,800 रुपये खर्च होऊ शकतो. दोन लोक जाणार असाल तर 1,05,900 रुपये आणि तीन लोक असाल तर 1,00,600 रुपये असा खर्च होऊ शकतो.
Published at : 10 Jun 2023 09:06 PM (IST)