Smartphone detox: फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटतं? डिटॉक्स होण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स
abp majha web team
Updated at:
07 Sep 2024 06:12 PM (IST)
1
अनेकांना हातात थोड्यावेळ फोन नसला की अस्वस्थ वाटते. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत हातात फोन असतोच
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हळुहळु झोपेच्या समस्या, वजन वाढणं, मान आणि डोकं दुखणं अशा कितीतरी कुरबुरी वाढू लागतात.
3
आपण फोन केव्हा आणि कधी तसेच किती वेळासाठी वापरायचा याची वेळ ठरवून घ्या.
4
वेळो-वेळी तुम्ही स्वत: फोनपासून दूर राहा. हळू हळू करून फोन दूर ठेवल्याने तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल.
5
आपल्या फोनमध्ये असणारे फोकस मोड ऑन करून आपल्याला ज्यात अधिक वेळ जातो असे ॲप बंद करता येतात. यातूनही आपला स्क्रीन टाईम कमी होण्यास मदत होते.
6
खूप वेळ स्क्रीन पाहिल्यानं आपल्याला काही ॲप रिमांइंडर ॲपचा वापर करूनही स्क्रीनटाइम कमी करता येईल.