जेवल्यानंतर लगेच झोपणं किती धोकादायक? जाणून घ्या दुष्परिणाम

जेवल्यानंतर लगेच झोपल्याने अन्न नीट पचत नाही, त्यामुळे आम्लपित्त, गॅसेस, फुगलेपणा आणि जडपणा यांसारख्या तक्रारी वाढू शकतात.

Continues below advertisement

Side Effects of Sleeping Immediately

Continues below advertisement
1/8
जेवल्यानंतर लगेच झोपल्यास पचनक्रियेवर ताण येतो आणि अन्न व्यवस्थित पचत नाही.
2/8
त्यामुळे गॅसेस, आम्लपित्त, पोटात जळजळ किंवा जडपणा जाणवू शकतो.
3/8
जेवल्यानंतर शरीराला अन्न पचवण्यासाठी वेळ लागतो
4/8
पण लगेच झोपल्यामुळे पचनाची गती मंदावते आणि फुगलेपणा, ढेकर येणे किंवा अॅसिडिटीची समस्या वाढू शकते.
5/8
यामुळे दीर्घकाळात वजन वाढणे, सुस्ती जाणवणे आणि झोपेची गुणवत्ता कमी होणे यांसारखे परिणाम दिसू शकतात.
Continues below advertisement
6/8
त्यामुळे जेवल्यानंतर किमान 30–45 मिनिटे चालणे
7/8
किंवा बसून राहणे पचनासाठी फायदेशीर ठरते.
8/8
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola