एसीमुळे वाढते आजारपण? जाणून घ्या सत्य!

आजकाल घर, ऑफिस, गाड्या सर्वत्र एसी वापरला जातो. उकाड्यापासून सुटका मिळते खरी, पण सतत थंड वातावरणात राहणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

एसीमुळे वाढते आजारपण?

1/10
आजकाल एसीशिवाय राहणं अनेकांना कठीण झालं आहे.
2/10
पण एसीचा जास्त वापर केल्यास शरीरावर काही दुष्परिणाम होतात हे कमी लोकांना माहीत असतं.
3/10
एसीच्या थंड हवेमुळे त्वचेतलं नैसर्गिक ओलसरपण कमी होतं. त्यामुळे त्वचा कोरडी पडते, खाज सुटते आणि वेळेआधी सुरकुत्या येऊ शकतात.
4/10
जास्त वेळ एसीत बसल्याने डोळ्यांत जळजळ, कोरडेपणा आणि पाणी येणं यासारख्या तक्रारी वाढतात.
5/10
अचानक थंड वातावरणामुळे सर्दी, खोकला, शिंक या समस्या होऊ शकतात.
6/10
ज्यांना अॅलर्जी आहे त्यांना यातून जास्त त्रास होतो.
7/10
जास्त वेळ थंड वातावरणात बसल्याने स्नायूंमध्ये stiffness (आकडणे) येतं, त्यामुळे मानदुखी, पाठदुखी वाढू शकते.
8/10
त्यंत थंड वातावरणात दीर्घकाळ राहिल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि BP असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो.
9/10
एसीत नेहमी राहणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होते, ज्यामुळे लहान आजार पटकन होऊ शकतात.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola