Egg : 'या' लोकांनी अंडी खाणं टाळावं
अंडी हे पौष्टिक आहारापैकी आहे. अंडी खाणे हे फायदेशीर असले तरी काही लोकांना त्याचा त्रास जाणवू शकतो. अशा लोकांनी अंडी खाणे टाळावे.
Continues below advertisement
Egg : 'या' लोकांनी अंडी खाणं टाळावं
Continues below advertisement
1/10
कमी वेळेत तयार होत असल्याने अनेक जण ब्रेकफास्टमध्ये अंड्याला प्राधान्य देतात.
2/10
अंडी खाल्ल्याने शरीराला फायदे होतात.
3/10
मात्र, काही लोकांसाठी हानीकारक ठरू शकतात.
4/10
पचनबाबत समस्या असणाऱ्यांनी अंडी खाणे टाळावे.
5/10
अंडी पचन करण्यास वेळ घेत असल्याने पचनासंबंधीच्या समस्या वाढीस लागू शकतात.
Continues below advertisement
6/10
कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास अंडी खाणे टाळावे.
7/10
अंड्यातील पिवळा भाग कोलेस्ट्रॉलच्या आजाराला निमंत्रित करू शकतात.
8/10
हृदयविकाराचा आजार असलेल्यांनी अंडी खाणे टाळावे.
9/10
अंडी खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होऊ शकतात.
10/10
अंडी हे उष्ण असतात. जर तुम्हाला अतिसाराची समस्या असेल तर अंडी खाणे टाळावे.
Published at : 08 Mar 2023 10:32 PM (IST)