गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा रोज टी; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

ग्रीन टी, लेमन टी असे चहाचे अनेक प्रकार आहेत. जर तुम्हाला चहा प्यायची आवड असेल तर तुम्ही रोज टी नक्की ट्राय करु शकता.

Continues below advertisement

Rose Tea

Continues below advertisement
1/8
आपल्यापैकी अनेकांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग. दिवसाची सुरुवातच आपण चहाने करतो. 12 महिने आपण चहा पितो. मात्र थंडीच्या दिवसांमध्ये चहाची ओढ जरा जास्तच असते.
2/8
अनेक जण दिवसातून दोन-तीन कप चहा पितात.
3/8
ग्रीन टी, लेमन टी असे चहाचे अनेक प्रकार आहेत.
4/8
जर तुम्हाला चहा प्यायची आवड असेल तर तुम्ही रोज टी नक्की ट्राय करु शकता.
5/8
रोज टी हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Continues below advertisement
6/8
रोज टी बनवण्याची सोपी पद्धत- रोज टी बनवण्यासाठी सुरुवातीला सध्या पद्धतीनं चहा तयार करा. चहामध्ये दूध न टाकता फुलांच्या पाकळ्या टाका. हा चहा गरम केल्यानंतर गाळून घ्या.
7/8
गाळून घेतलेल्या चहामध्ये 2 टी बॅक टाका. त्यानंतर या चहामध्ये दोन थेंब गुलाब पाणी टाका आणि मध टाका.
8/8
रोज टी तुम्ही दिवसातून एक कप पिऊ शकता.
Sponsored Links by Taboola