Relationship Tips : समोरच्याचं मन न दुखवता नाही कसं म्हणायचं? जाणून घ्या...

Relaionship Tips : आजकाल आपण इतरांना खुश करण्याकरता आपण स्वतःला विसरत चाललो आहोत.

Continues below advertisement

Relationship Tips

Continues below advertisement
1/9
एखाद्या नात्यामध्ये बाउंड्री सेट करणं म्हणजेच समोरच्या व्यक्तीला दूर करणं नाही तर तुम्ही स्वत:च्या आणि इतरांच्या भावनांचा आदर करता असा याचा अर्थ होतो.
2/9
कित्येकदा आपल्याला एखाद्याला नाही म्हणायचं असतं पण आपण त्या व्यक्तीच्या मनाचा विचार करून सहमती दर्शवतो.
3/9
सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की, सगळ्यांचा नजरेत चांगलं होऊन तुम्ही पण कंटाळता. त्यामुळे कोणती गोष्ट तुम्हाला पटते आणि कोणती पटत नाही त्यानुसार तुमच्या बाऊंडरी सेट करा.
4/9
त्यांनतर तुमचं म्हणणं सरळ आणि सोप्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीला सांगा.
5/9
त्या व्यक्तीला कारण न देता जे काही तुम्हाला पटत नाही ते सरळ आणि स्पष्टपणे सांगा .
Continues below advertisement
6/9
काही लोक तुमच्या मर्यादा विसरू शकतात. त्यांच्यावर रागावण्याऐवजी, त्यांना प्रेमाने समजावून सांगा.
7/9
जर तुम्ही सतत अपेक्षा ठेवाल तर तुमच्या बोलण्याचं गांभीर्य समोरच्या व्यक्तीला राहणार नाही.
8/9
जर एखाद्या व्यक्तीला तुम्हाला भेटायचं असेल आणि तुम्ही व्यस्त असाल, तर त्यांना ताटकळत न ठेवता भेटण्याची दुसरी वेळ द्या.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola