Child's Brain : आईनस्टाईनपेक्षा वेगवान होईल तुमच्याही मुलाचा मेंदू,पालकांनी या गोष्टी नक्की जाणून घ्या !

लहानपणापासूनच आपल्या मुलाची बुद्धी मन तीक्ष्ण असावे असे कोणाला वाटत नाही? मूल तीक्ष्ण विचारांचे असावे वयानुसार शहाणे व्हावे .एखादी नवीन गोष्ट सहज शिकावी आणि शिकल्यानंतर मुलाने त्या गोष्टी विसरू नयेत.

Child's Brain (Photo Credit : pexels )

1/8
लहानपणापासूनच आपल्या मुलाची बुद्धी मन तीक्ष्ण असावे असे कोणाला वाटत नाही? मूल तीक्ष्ण विचारांचे असावे. वयानुसार शहाणे व्हावे . एखादी नवीन गोष्ट सहज शिकावी आणि शिकल्यानंतर मुलाने त्या गोष्टी विसरू नयेत. (Photo Credit : pexels )
2/8
त्यामुळेच मुलांची बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी पालक मूलांच्या लहानपणापासून धडपडत असतात.आपल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल अशा सर्व गोष्टी करण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. (Photo Credit : pexels )
3/8
मुलांच्या मेंदूचा योग्य विकास तेव्हाच होऊ शकेल जेव्हा त्यांची झोपेची पद्धत चांगली असेल. चांगली झोप घेतल्याने स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे मुलांची दिनचर्या ठरवणं खूप गरजेचं आहे. मूल रात्री वेळेवर झोपते याची खात्री करा जेणेकरून तो सकाळी लवकर उठेल.(Photo Credit : pexels )
4/8
मुलांना बाहेर जाऊन खेळण्याची आणि त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारू शकतील अशा क्रियाकलापांमध्ये भाग घेण्याची संधी द्या. (Photo Credit : pexels )
5/8
त्याचबरोबर मुलाने रोज व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. व्यायाम केल्याने मूल तंदुरुस्त तर होईलच, रक्ताभिसरण जलद होईल, आणि असे केल्याने स्मरणशक्तीही तीक्ष्ण होईल.(Photo Credit : pexels )
6/8
मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी हा आहार खास असतो. अशावेळी मुलांना त्यांचे आवडते जंक फूड देऊ नका, तर आहारात फळे, भाज्या आणि ड्रायफ्रूट्सचा ही समावेश करा. चांगल्या आहारामुळे मुलाला चांगले पोषण मिळेल आणि स्मरणशक्ती वाढेल.(Photo Credit : pexels )
7/8
मुलाच्या हातात मोबाईल देऊ नका त्याला कोडे सोडवायला सांगा. कठीण परिस्थितीची गोष्ट तयार करा आणि त्याला सांगा किंवा त्याला विचारा की जर तो या परिस्थितीत अडकला तर तो काय करेल. त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्याच्या उपायांवर हसू नका. त्याला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा द्या.(Photo Credit : pexels )
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )
Sponsored Links by Taboola