Hibiscus flower :जास्वंदच्या फुलाचा वापर करून अशी आणा चेहऱ्यावर चमक!
जास्वंद या फुलाच्या मदतीनेतुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकता.जास्वंद फुलामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात.[Photo Credit:Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजे चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग दूर करतात तसेच वापरल्याने चेहरा नेहमी तरुण राहतो सुरकुत्या कमी होऊ लागतात. [Photo Credit:Pexel.com]
जास्वंद हे फूल त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते.त्यात नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत, त्यामुळे चेहरा चमकू लागतो. [Photo Credit:Pexel.com]
जास्वंद मध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत,जे मुरुमांशी लढण्यास मदत करतात आणि चेहर्यावरील सूजवर उपचार करते.[Photo Credit:Pexel.com]
जास्वंद वापरून तुम्ही तुमचे केस निरोगी आणि मजबूत बनवू शकता आहेत ते कसे वापरायचे ते जाणून घ्या. [Photo Credit:Pexel.com]
आपण जास्वंद अनेक प्रकारे वापरू शकता तुम्ही त्याचा फेस पॅक बनवू शकता यासाठी तुम्हाला जास्वंद लागेल. [Photo Credit:Pexel.com]
फुलं बारीक करून त्यात दही किंवा मध मिसळून फेसपॅक बनवा. नंतर 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि पाण्याने धुवा.[Photo Credit:Pexel.com]
आपण जास्वंद च्या फुलांपासून टोनर देखील बनवू शकता. यासाठी जास्वंदची फुले पाण्यात टाकून उकळावी लागतात.ते थंड झाल्यावर तुम्ही स्प्रे बाटलीत भरून चेहऱ्यावर स्प्रे करू शकता.[Photo Credit:Pexel.com]
याशिवाय केसांसाठी जास्वंद चे हेअर मास्क वापरू शकता. जास्वंदची फुले बारीक करून दही किंवा तेलात मिसळा.मिसळून हेअर मास्क बनवता येतो. 30 मिनिटे केसांमध्ये राहू द्या आणि नंतर केस धुवा.[Photo Credit:Pexel.com]
जास्वंद पासून काही लोक ऍलर्जी होऊ शकते. जर तुम्हाला त्वचेवर ऍलर्जी वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. [Photo Credit:Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit:Pexel.com]