Hunger : जास्त भूक लागणे आहे 'या' आजारांचे लक्षण!

Hunger : दिवसा पुन्हा पुन्हा भूक लागण्याची अनेक कारणे असू शकतात.जास्त भूक लागणे हे देखील धोकादायक आजाराचे लक्षण असू शकते.

Hunger : दिवसा पुन्हा पुन्हा भूक लागण्याची अनेक कारणे असू शकतात.जास्त भूक लागणे हे देखील धोकादायक आजाराचे लक्षण असू शकते.

तुम्हाला अन्न खाल्ल्यानंतरही भूक लागते का?दिवसभर भूक लागते का?जर असे असेल तर ते अजिबात सामान्य नाही.असे कधी कधी घडणे सामान्य असेल,पण अनेकदा असे घडत असेल तर काळजी घेण्याची गरज आहे.[Photo Credit : Pexel.com]

Sponsored Links by Taboola