नखं पांढरट दिसतायत? शरीरात ही कमतरता असू शकते!
सामान्यतः नखं गुलाबीसर आणि पारदर्शक दिसतात. पण काहीवेळा नखं पांढरट किंवा फिकट दिसू लागतात, ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं.
Continues below advertisement
सौंदर्यआणिआरोग्य
Continues below advertisement
1/10
सामान्यतः नखं गुलाबीसर आणि पारदर्शक दिसतात.
2/10
पण काहीवेळा नखं पांढरट किंवा फिकट दिसू लागतात, ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. मात्र, ही एक गंभीर आरोग्य संकेत असू शकतो.
3/10
खं पांढरट दिसणं हे शरीरातील रक्तातल्या हिमोग्लोबिनच्या कमतरतेचं (anemia) लक्षण असू शकतं.
4/10
याशिवाय प्रोटीन, झिंक, आयर्न किंवा व्हिटॅमिन B12 यांसारख्या पोषकतत्त्वांची कमतरता देखील नखांवर अशा स्वरूपात दिसून येते
5/10
कधी कधी यकृत विकार, पचनसंस्था ठीक नसेल, किंवा फंगल इन्फेक्शनमुळेही नखांचा रंग बदलू शकतो
Continues below advertisement
6/10
त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि आहारातून योग्य पोषण मिळवणं गरजेचं आहे.
7/10
पूर्ण पांढरं नखं (total leukonychia) हे सहसा अॅनिमिया, लिव्हर सायरॉसिस किंवा किडनीच्या आजारांशी संबंधित असतात
8/10
तर काही वेळा हे औषधांच्या साइड इफेक्टमुळे (उदा. अँटीबायोटिक्स, केमोथेरपी) देखील होऊ शकतं.
9/10
डिहायड्रेशनमुळे नखं कोरडी, फिकट व ठिसूळ दिसू शकतात.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 04 Aug 2025 05:26 PM (IST)