Orange Tea Benefits : लवेंडर, ग्रीन टी आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे. आता ऑरेंज टी पिण्याचे फायदे जाणून घ्या
आजकाल सगळे लोक तब्बेतीच्या बाबतीत इतके जागरूक झाले आहेत, की प्रत्येकजण सल्ले, आरोग्य टीप्स देत असतो. लोकांच्या दिवसाची सूरूवात ज्या गोष्टीने होते तो कडक चहा.(Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातही अनेक व्हरायटी आल्या आहेत. लव्हेंडर, ग्रीन टीचे फायदे तुम्ही वाचले अन् अनुभवले असतील. तर आता ऑरेंज टीचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.(Photo credit: Unsplash)
सध्या ऑरेंज चहाची रील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.(Photo credit: Unsplash)
ऑरेंज टी हा चवदार आणि आरोग्यदायी असतो आणि हिवाळ्यात प्यायला जातो. (Photo credit: Unsplash)
काही लोक चहासाठी इतके वेडे आहेत. की त्यांना दुधाचा, मसालेदार चहाच प्यायचा असतो.(Photo credit: Unsplash)
आजवर केवळ ऑरेंज ज्यूसचे नाव ऐकलेल्यांसाठी हे थोडं विचित्र वाटतं असेल. पण आरोग्यासाठी हा चहा खूप फायदेशीर आहे(Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)