PHOTO: चहा प्यायल्यावर लगेच पाणी का पिऊ नये?
चहावर पाणी पिण्याची तुम्ही तुमची सवय सुधारली नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दातदुखीचा त्रास होऊ शकतो.
केवळ एवढंच नव्हे तर अपचन, लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात.
अॅसिडिटी आणि गॅसचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो.
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी होऊ शकते.
घसादुखीची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे चहानंतर पाणी पिण्याची चूक करू नका.
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने काही जणांच्या नाकातून रक्त येऊ लागते.
अशी लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे. आणि या चुकीतून धडा घेत ही वाईट सवय सोडून दिली पाहिजे
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.