National Energy Conservation Day : आज राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, काय आहे या दिवसाचा इतिहास? महत्व?

National Energy Conservation Day : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना ऊर्जेचा योग्य वापर करण्याचे महत्व समजणे आणि ऊर्जा संवर्धनाप्रती समर्पण वाढवणे हा आहे .

आज राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन

1/7
गेल्या काही वर्षात जगभरातील विजेचा वापर सातत्याने वाढत चालला असून याचे आपल्या जीवनावर बरेच वाईट परिणाम होतांना दिसून आले आणि त्याबद्दलच जागृकता वाढवण्यासाठी १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला जातो (photo credit : Pexel.com)
2/7
याबाबतीत लोकांना जागृत करणे हा या दिवसाचा मूळ उद्देश आहे . ऊर्जा संवर्धन म्हणजे ऊर्जेचा वापर कमी करून ऊर्जेची बचत करणे आहे . (photo credit : Pexel.com)
3/7
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण राष्ट्रात विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात . यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्याने ,सार्वजनिक सभा आणि ऊर्जा संवर्धनाबाबत जागृकता वाढवण्यासाठी अशाप्रकारचे अनेक उपक्रम घेतले जातात. (photo credit : Pexel.com)
4/7
भारत सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी द्वारे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन आयोजित केला जातो . BEE ही ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन क्षेत्रात भारत सरकारची नोडल एजन्सी आहे. (photo credit : Pexel.com)
5/7
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना ऊर्जेचा योग्य वापर करण्याचे महत्व समजणे आणि ऊर्जा संवर्धनाप्रती समर्पण वाढवणे हा आहे. (photo credit : Pexel.com)
6/7
ऊर्जेचा सुरक्षित वापर कसा करता येईल ? ऊर्जेची बचत कशी होईल हे या दिवशी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि दिवसभरात लोकांना नवीन ऊर्जा स्रोतांबद्दल जागृत केले जाते. (photo credit : Pexel.com)
7/7
ऊर्जा संवर्धनामुळे ऊर्जा उत्पादन कमी होते त्यामुळे पर्यावरण वाचवण्यास मदत होते आणि आर्थिक विकासाला चालना मिळते . ऊर्जेचा वापर कमी केल्याने ऊर्जेचा खर्च कमी होऊ शकतो. (photo credit : Pexel.com)
Sponsored Links by Taboola