Rock vs table salt : रॉक सॉल्ट कि टेबल सॉल्ट रोजच्या आहारात कोणते योग्य ?
मीठ हे आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत आवश्यक घटकांपैकी एक आहे भाजी शिजवताना डाळ बनवताना किंवा सॅलडची चव वाढवताना मीठ शिवाय जेवण अपूर्ण वाटते यामुळे जेवणाची चव आणि पोषण क्षमता दोन्ही वाढते
Continues below advertisement
Rock vs table salt ( photo credit : Pinterest)
Continues below advertisement
1/8
मीठ हे आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात आवश्यक घटकांपैकी एक आहे. भाजी शिजवणे असो किव्वा डाळ बनवणे किंवा सॅलडची चव वाढवणे असो, जेवण मिठा शिवाय अपूर्णच
2/8
पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही दररोज खाल्लेल्या मीठाचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतोय. आणि सर्व मीठ सारखेच असते का?
3/8
आजकाल, लोक त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक चिंतीत होतात जेव्हा निरोगी खाण्याचा विचार येतो तेव्हा योग्य मीठ निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे . आपण अनेकदा दोन प्रकारच्या मीठांबद्दल ऐकतो रॉक सॉल्ट आणि टेबल सॉल्ट
4/8
टेबल सॉल्टमध्ये आयोडीन असते, जे थायरॉईडसाठी महत्त्वाचे आहे. त्याची कमतरता गलगंड निर्माण करते, तर जास्त सोडियममुळे रक्तदाब, हृदयरोग आणि मूत्रपिंडाच्या समस्या होऊ शकतात
5/8
आयोडीनसाठी टेबल सॉल्ट आवश्यक आहे, तर रक्तदाब, हृदय किंवा मूत्रपिंडाच्या समस्या असतील तर रॉक सॉल्ट नैसर्गिक आणि चांगला पर्याय आहे. दैनंदिन आहारात मर्यादित सैंधव मीठ आणि आयोडीनसाठी टेबल सॉल्ट वापरावा.
Continues below advertisement
6/8
रॉक सॉल्ट थेट वापरले जाते; यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह असून ते आरोग्यास फायदेशीर आहे. याचा रंग गुलाबी-तपकिरी तर चव सौम्य, किंचित गोडसर व तिखटसर असते.
7/8
पचायला देखील सोपे आणि शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते. हाडांसाठी त्वचेसाठी व केसांसाठी देखील अधिक फायदेशीर मानले जाते
8/8
टेबल सॉल्ट हे रोजच्या आहारात वापरले जाणारे मीठ आहे, ज्यातून नैसर्गिक खनिजे काढली जातात.
Published at : 01 Oct 2025 04:47 PM (IST)