पावसाळ्यात केस गळतीपासून सुटका हवीय? 'हे' घरगुती उपाय करा
Hair Care Tips : सध्या सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा म्हटलं की केसांच्या अनेक समस्या सुरु होतात.
Monsoon Hair Fall
1/7
पावसाळ्यात टाळूवर खूप ओलावा आणि घाण साचते, त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढू लागते. जर तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल. तर, तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करून यापासून सुटका मिळवू शकता.
2/7
मेथीच्या दाण्यांमुळे तुम्ही केस गळण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. (Photo : Pixabay)
3/7
खोबरेल तेलाने केस गळण्याची समस्या थांबवता येते. (Photo : Pixabay)
4/7
पावसाळ्यात केस गळती थांबविण्यासाठी केसांना एरंडेल तेल लावा. यामुळे केसगळती होणार नाही. (Photo : Pixabay)
5/7
कोरफडीचे जेल केसांना लावा. यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते. (Photo : Pixabay)
6/7
पावसाळ्यात केसांना मेंदी लावा. यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते. (Photo : Pixabay)
7/7
केसांना कांद्याचे तेल लावल्याने केस गळण्याची समस्या दूर होते. (Photo : Pixabay)
Published at : 28 Jun 2023 11:59 AM (IST)