Maharashtra Nath : पारंपरिक नथीला मॉडर्न टच; पाहा नथीचे वेगवेगळे प्रकार..
दिवाळीचा सण म्हणजे मुलींना आणि स्त्रियांना नटायचं हक्काचं निमित्त. या निमित्ताने कोरोनानं आलेलं मळभ दूर करून मराठी साजशृंगार करायलाच हवा. (Photo:maharashtriannath/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनथ हा महाराष्ट्रातील स्त्रियांचा आवडीचा दागिना, सध्या लुकलाही परिपूर्ण बनवणारी नथ सध्या बदललीये.. (Photo:maharashtriannath/IG)
सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नथ पाहायला मिळतात...(Photo:maharashtriannath/IG)
पारंपारिक आकारापेक्षा थोड्या वेगळ्या दिसणाऱ्या या नथ सध्या स्त्रियांचं खास आकर्षण बनतायत..(Photo:maharashtriannath/IG)
वेगवेळे मोती, वेगवेळे रंग या दागिन्याची शान आणखीनचं वाढवतायत..(Photo:maharashtriannath/IG)
साध्या oxidised दागिन्यांचा ट्रेंड चालू आहे, नथीही या ट्रेंड प्रमाणे बदलेल्या दिसून येतायत..(Photo:maharashtriannath/IG)
पारंपरिक नथीमध्ये बहुधा दुर्मिळ असे बसरा मोती असतात. (Photo:maharashtriannath/IG)
पारंपरिक नथीला अधिक सुशोभित करण्यासाठी मोत्यासोबत पाचू आणि माणिक ही रत्नेदेखील वापरली जायची.. (Photo:maharashtriannath/IG)
पारंपरिक नथीमध्ये बहुधा दुर्मिळ असे बसरा मोती असतात. (Photo:maharashtriannath/IG)