PHOTO: केवळ काजू आणि बदामच नाही तर या ड्रायफ्रूटने हिमोग्लोबिन वाढते; जाणून घ्या!
Continues below advertisement
pistachio benefits
Continues below advertisement
1/11
तंदुरुस्त राहण्यासाठी काजू, बदाम आणि मनुका यांसारख्या सुक्या मेव्याचे सेवन आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
2/11
याशिवाय पिस्ता, जीवनसत्त्वे, फायबर, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांनी भरपूर शरीराला अनेक फायदे देतात.
3/11
पिस्त्यात व्हिटॅमिन ई आणि तांबे मुबलक प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने केस आणि त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
4/11
पिस्त्यात भरपूर लोह असते. याचे सेवन केल्याने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही. याच्या मदतीने तुम्ही अॅनिमियाची समस्याही टाळू शकता.
5/11
पिस्त्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. हे दोन्ही पोषक आपल्या डोळ्यांना अनेक आजारांपासून वाचवू शकतात.
Continues below advertisement
6/11
फायबर युक्त पिस्ता खाल्ल्याने वजन कमी करण्यातही मदत होते.
7/11
याच्या सेवनाने पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.
8/11
पिस्त्यात मोठ्या प्रमाणात झिंक आणि व्हिटॅमिन बी6 असते.
9/11
त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
10/11
सर्व फोटो सौजन्य : https://unsplash.com/s/photos/pistachio
11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 07 Dec 2023 12:25 PM (IST)