Chocolate Day : गोड गोड चॉकलेटचे फायदे अनेक
प्रियांका कुलकर्णी
Updated at:
09 Feb 2022 01:44 PM (IST)
1
'व्हॅलेंटाईन वीक'चा आज तिसरा दिवस. हा दिवस चॉकलेट डे (Chocolate Day) म्हणून साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
'चॉकलेट डे' च्या दिवशी प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. जाणून घेऊयात चॉकलेट खाण्याचे फायदे...
3
डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, कॉपर यांसारखे घटक असतात
4
डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ल्यानं ह्रदयासंबंधित त्रास दूर होतात.
5
हॉट चॉकलेट मिल्क तसेच व्हाईट चॉकलेट, चॉकलेट आईस्क्रिम हे चॉकलेटचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
6
डार्क चॉकलेट खाल्ल्याने ब्लड फ्लो चांगला होतो.
7
चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं.
8
. चॉकलेटमध्ये कोको बीन असते. कोको बीनमध्ये फ्लावनोल्स असते. यामध्ये पेशींचे संरक्षण करण्याची क्षमता असते.