केळीच्या झाडाबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हालाही माहिती नसतील; जाणून घ्या!
आपण रोजच्या आयुष्यात या झाडातून आलेलं फळ खातो, पण तुम्हाला माहिती नसेल हे किती आरोग्यदायी आहे, जाणून घ्या कोणतं झाड आहे हे...
Multiple fruit tress
1/8
निसर्गातील (nature) अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असूनही त्यामागचं खरं शास्त्र आपल्याला माहीत नसतं.
2/8
उदाहरणार्थ, आपण रोज पाहतो ते केळीचे झाड (banana tree). त्याची उंची, मोठ्या पानांचा विस्तार आणि फळांनी भरलेले घड पाहून कुणालाही वाटेल की हे एक पारंपरिक झाड आहे.
3/8
मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास केळी (banana) हे झाड नसून एक औषधी वनस्पती आहे.
4/8
केळीच्या झाडाला दिसणारं खोड हे खरंतर खोड नसून पानांच्या देठांनी तयार झालेली रचना आहे.
5/8
त्यामुळे त्यामध्ये खऱ्या लाकडी झाडासारखा मजबूत खोडाचा आधार आढळत नाही. याच कारणामुळे वनस्पतीशास्त्रात (botany) केळीला औषधी वनस्पतींच्या गटात समाविष्ट केले जाते. या वनस्पतीत फळं, पाने, खोड आणि मुळे अशा सर्व घटकांचा औषधी आणि पोषणदृष्ट्या (neutrition) उपयोग केला जातो.
6/8
केळीच्या या वनस्पतीत फळं, पाने, खोड आणि मुळे अशा सर्व घटकांचा औषधी आणि पोषणदृष्ट्या (neutrition) उपयोग केला जातो.
7/8
केळी फळ हे ऊर्जा देणारे, सहज पचणारे आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असल्यामुळे जगभरात लोकप्रिय आहे.
8/8
त्यामुळे “केळीचे झाड” या नावामध्ये झाड हा शब्द असला तरी प्रत्यक्षात ते एक विशेष प्रकारची वनस्पती आहे, जी निसर्गाच्या विविधतेचे आणि शास्त्रीय कुतूहलाचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते.
Published at : 09 Sep 2025 02:19 PM (IST)