Honey : मधुमेहात मधाचा वापर करणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या!
मधामध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट्स यासह व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशिअम, फॉलेट आणि पोटॅशिअम यासारखे अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात
मध
1/10
मध हा गोड, चिकट पदार्थ आहे जो मधमाश्या तयार करतात आणि साठवतात.
2/10
मध हे खनिजे आणि ॲंटी- ऑक्सिडेंट्सने समृद्ध एक नैसर्गिक स्वीटनर आहे.
3/10
मधामध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट्स यासह व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशिअम, फॉलेट आणि पोटॅशिअम यासारखे अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात
4/10
मध अनेक गोष्टींसाठी वापरला जातो.
5/10
पण मधुमेहात मधाचा वापर करणे सुरक्षित आहे का? जाणून घेऊया..
6/10
आरोग्य तज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, काही अटींचे पालन केल्यास मधुमेहामध्ये मधाचे सेवन करणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे.
7/10
मधात असलेले ॲंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त ठरतात.
8/10
मध एक नैसर्गिक स्वीटनर आहे, परंतु तरीही मधात कॅलरीज, साखर आणि कार्बोहायड्रेट्स असतात.
9/10
पण साखर किंवा साखरेच्या इतर पर्यायांच्या तुलनेत मध रक्तातील साखरेच्या पातळीवर खूप कमी परिणाम करतो.
10/10
म्हणूनच डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना काही प्रमाणात वापरण्याची परवानगी देतात.(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 17 Jun 2025 02:21 PM (IST)