मध गरम दुधात टाकून पिणं योग्य की चुकीचं? जाणून घ्या ...
Honey: मध गरम दुधात टाकून पिणं आरोग्यासाठी योग्य नाही.
Continues below advertisement
गरम दूधात मध टाकून पिणं योग्य की अयोग्य?
Continues below advertisement
1/7
मध गरम दुधात टाकून पिणं आरोग्यासाठी योग्य नाही.
2/7
आयुर्वेदानुसार, मध गरम झाल्यावर त्याचे गुणधर्म बदलतात आणि तो शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो.
3/7
विशेषतः गरम दुधात मध टाकल्यास त्यातील एन्झाइम्स नष्ट होतात आणि त्यातून टॉक्सिनसदृश द्रव्य तयार होऊ शकते.
4/7
त्यामुळे असा मध पचनास त्रास देऊ शकतो आणि शरीरात विषारी परिणाम घडवू शकतो.
5/7
योग्य पद्धत अशी की दूध थोडं कोमट झाल्यावर त्यात मध मिसळावा.
Continues below advertisement
6/7
त्यामुळे मधाचे पौष्टिक घटक टिकून राहतात आणि शरीराला त्याचे फायदे मिळतात.
7/7
थोडक्यात – खूप गरम दुधात मध घालणं टाळा, पण कोमट दुधात मध मिसळून प्यायल्यास ते आरोग्यासाठी चांगलं असतं.
Published at : 19 Dec 2025 06:18 PM (IST)