Independence Day 2025 : स्वातंत्र्य दिनानिमित्त टॉप 10 गाण्यांची लिस्ट पाहाच...

Independence day : 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्याचा आणि अभिमानाचा दिवस. या दिवशी देशभरात तिरंगा फडकवला जातो, आणि काही गाणी जे आपल्या भावना अधिक रंगतदार बनवतात.

Independence day 2025

1/10
Vande Mataram : 'वंदे मातरम' हे संगीतकार ए आर रेहमान यांनी गायलेलं गाणं आहे. या गाण्याशिवाय स्वतंत्र दिन अपूर्णच आहे.
2/10
Ae Mere Watan Ke Logon : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यांत पाणी येण्यावाचून राहत नाही.
3/10
Teri Mitti – Kesari (2019) : अक्षय कुमारच्या केसरी चित्रपटातील हे गाणं खास स्वातंत्र्य सैनिकांसाठी समर्पित आहे. ज्या सैनिकांनी आपल्या मातीसाठी बलिदान दिलं त्यांची या निमित्ताने आवर्जून आठवण काढली जाते.
4/10
Ae Watan – Raazi (2018) : 'ऐ वतन' हे गाणं आलीया भटच्या राझी चित्रपटातील गाणं आहे. या गाण्यातून आपल्या देशावर असलेलं प्रेम दाखवण्यात आलं आहे.
5/10
Desh Mere – Bhuj: The Pride of India : 'देश मेरे' हे गाणं अजय देवगणच्या भुज चित्रपटातील आहे. अरिजीत सिंगच्या आवाजातील हे गाणं अंगावर काटा आणल्याशिवाय राहत. नाही.
6/10
Lehra Do – 83 : हे गाणं कपिल देवच्या जीवनावर आधारित चित्रपट 83 चं आहे आणि हे गाणं आपल्या भारतीय क्रिकेट दलाला समर्पित आहे.
7/10
Maa Tujhe Salaam : ए. आर. रेहमान यांनी हे गाणे आपल्या भारत मातेसाठी अभिमान आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी गायीले आहे.
8/10
Chak De! India : शाहरुख खानच्या चित्रपटातील हे गाणं प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारं आहे. या गाण्यातून देशाबद्दल अभिमान आणखी वाढतो.
9/10
Rang De Basanti : 'रंग दे बसंती' या चित्रपटातील हे गाणं तरुणांना देशासाठी लढण्याची प्रेरणा देणारं आणि क्रांतीचा संदेश देणारं हे गाणं आजही तितक्याच ऊर्जेने भरलेलं आहे.
10/10
Jai Hind Ki Senaa – Baaghi 3 : टायगर श्रॉफच्या चित्रपटातील हे गाणं नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि आपल्या सैनिकांच्या शौर्याची प्रशंसा करण्यासाठी समर्पित आहे.
Sponsored Links by Taboola