Women employment : महिला रोजगारात वाढ! सहा वर्षांत दराची 22 टक्क्यांवरुन 44 टक्क्यांवर भरारी...

Women Employment In India : देशातील महिलांमध्ये असणारी बेरोजगारीचा दर घटला आहे महिला स्वयंरोजगार क्षेत्र आणि सरकारी योजनांनमुळे महिलांना रोजगार मिळत आहेत.

Women Empowerment(Pic credit:unsplash)

1/12
मागच्या सहा वर्षांचं पेक्षा भारतातील महिला रोजगार दुपटीने वाढला आहे.
2/12
2017-18 मध्ये महिलांचा रोजगार दर 22% होता, तो 2023-24 मध्ये वाढून 40.3% झाला आहे.
3/12
पिरिऑडिक लेबर फोर्स सर्व्हे च्या नव्या आकडेवारीत हा बदल जनवला
4/12
या कालावधीत महिलांच्या बेरोजगारी दरात मोठी घट झाली . बेरोजगारी दर महिलांसाठी 5.6% वरून 3.2% पर्यंत घटला आहे.
5/12
ग्रामीण भागात रोजगार दर 96%, तर शहरी भागात 43% झाला आहे.
6/12
सरकारच्या विविध उपक्रमांमुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
7/12
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील 68% कर्ज महिला उद्योजकांना मिळाले.
8/12
महिला स्व-रोजगार 51.9% वरून 67.4% पर्यंत वाढला आहे.
9/12
देशातील MSME क्षेत्रातील महिला उद्योग 1 कोटीवरून 1.92 कोटी झाले.या उद्योगांमुळे 89 लाख रोजगार तयार झाले.
10/12
लिंग बजेट 2013-14 च्या तुलनेत 429% नी वाढून ₹4.49 लाख कोटींवर पोहोचले.
11/12
भारतामध्ये महिला रोजगारात (women employment in India) झालेली झपाट्याची वाढ हा सामाजिक आणि आर्थिक बदलाचा सकारात्मक संकेत आहे.
12/12
हा बदल भारतातील सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा सकारात्मक संकेत आहे.
Sponsored Links by Taboola