Makeup Tips : या नवीन वर्षात तुम्हाला वेगळं दिसायचंय? या 5 मेकअप टिप्स ट्राय करा!
जर तुम्हाला या न्यू इयर पार्टीमध्ये पूर्णपणे वेगळं दिसायचं असेल तर येथे आम्ही तुमच्यासाठी काही परफेक्ट मेकअप टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यांचे पालन करून तुम्ही कोणत्याही पार्टीत बेस्ट दिसू शकता. (Photo Credit : Pexel)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेड लिप कलर: पार्टीमध्ये तुम्ही रेड लिपस्टिक लावू शकता कारण यामुळे तुमचा लुक लगेच ग्लॅमरस होतो. न्यू इयर पार्ट्या रात्री होत असल्याने लाल ओठांचा रंग परफेक्ट असेल. (Photo Credit : Pexel)
हायलाइटिंग : न्यू इयर पार्टीची तयारी करताना चेहऱ्यावर थोडं हायलाइटिंग जरूर करा, यामुळे तुमचा संपूर्ण लूक बदलून जाईल.
विंग्ड आयलाइनर : विंग्ड आयलाइनर मुळे तुमचे डोळे मोठे तर दिसतीलच पण खूप सुंदर ही दिसतील.
ग्लिटरी आय मेकअप : तुमचे डोळे संपूर्ण लुक आणखी सुंदर बनवतात, म्हणून आम्ही तुम्हाला ग्लिटर आय मेकअपबद्दल सांगत आहोत ज्यामुळे पार्टीत तुम्ही परफेक्ट दिसाल .
टीप : परफेक्ट ब्लश: मॅचिंग लिप कलर ब्लश चेहऱ्यावर लावा. यामुळे तुम्हाला फ्रेश लुक मिळेल. यामुळे तुमचा मेकअप पूर्ण होईल आणि तुम्ही खूप सुंदर आणि आकर्षक दिसाल . (Photo Credit : Pexel)