How To Remove Stain : कपड्यांवरील डाग कसे काढाल? पाहा

कापड्यांवरील डाग काढण्यासाठी काही सोप्या आणि साध्या टिप्स, पाहा.

Continues below advertisement

How To Remove Stain

Continues below advertisement
1/10
साडीवरील तेलकट डाग काढण्यासाठी त्यावर टालकम पावडर चोळून साडी धुवून घ्यावी.
2/10
कपड्यांवर पडलेले डाग काढण्याकरता त्यावर टूथपेस्ट लावून नंतर धुवून घ्या.
3/10
डाग काढण्याकरता नेलपेन्ट रिम्हूवरचा देखील वापर करू शकता.
4/10
शाईचे डाग काढण्यासाठी कपड्यावर मीठ लावून घातल्यानंतर कपडा पाण्याने धुवा.
5/10
शर्टवर डाग पडल्यास तो डाग रात्रभर दूधात भिजत ठेवा आणि सकाळी स्वच्छ करा.
Continues below advertisement
6/10
कपड्यावरील सायकल आॅईलचे डाग काढण्याकरता निलगिरीचं तेल वापरा.
7/10
रक्ताचे डाग काढण्याकरता मीठ घातलेल्या पाण्यात भिजवत ठेवा.
8/10
पानाचे डाग पडले असतील तर ते घालवण्यासाठी लिंबाचा वापर करा.
9/10
गंजाचे डाग काढण्यासाठी लिंबू आणि दह्याचे मिश्रण डागावर लावा.
10/10
ग्रीस आणि रंगाचे डाग काढण्यासाठी टर्पेन्टाईन वापरा.
Sponsored Links by Taboola